Breaking News

1/breakingnews/recent

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २९,४३५ वर

No comments
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
News24सह्याद्री - 

नवी दिल्ली : कोरोनाचे वाढते रुग्ण हे देशासाठी चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी भर पडली.

त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा २९,४३५ वर पोहचला आहे. यामध्ये २१,६३२ सक्रिय केस आहे, तर ६८६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे ,९३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर १ स्थलांतरित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *