Breaking News

1/breakingnews/recent

corona update - चिंताजनक; औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १४४ वर

No comments
News24सह्याद्री - 

कोरोनाबाधितांचा वाढता आकडा राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. पुणे, मुंबई पाठोपाठ औरंगाबाद हा रेडझोन मध्ये आहे.  औरंगाबादमध्ये देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औरंगाबादकरांची चिंता आता अधिकच वाढली आहे. शहरात आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 144 वर पोहचली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *