Breaking News

1/breakingnews/recent

चिंताजनक : कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ ..

No comments

देशभरात कोरोना बाधितांचा आलेख गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा उंचावला आहे . आता देशातील कोरोना बाधितांची संख्या चोवीस हजार नऊशे बेचाळीस इतकी झाली आहे .
तर महाराष्ट्रात करोनाचे ८११ नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला.  एकट्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *