Breaking News

1/breakingnews/recent

उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे होणारे फायदे

No comments

News 24 सह्याद्री  -

वॉटरमेलनवजन कमी करते
                                            टरबुजामध्ये कॅलरी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते. या दोन्ही गोष्टी वजन वाढविण्यासाठी पूरक असतात. टरबुजामध्ये आढळून येणारे सिट्रयूलाईन नावाचे तत्त्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्त्व वसा तयार करणार्‍या पेशींना कमी करते. टरबुजामध्ये असलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंगदरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. वर्ष २00७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या र्जनल ऑफ न्यूट्रीशननुसार टरबुजामध्ये उपलब्ध असलेले एमिनो अँसिड आर्जिनीन शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित प्रणाली
योग्य ठेवते.

ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते
                                         टरबूज हाय ब्लडप्रेशरला नियंत्रणात ठेवते.ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. हे तत्त्व शरीरातील अँसिड आणि इलेक्ट्रोलाईटमधील संतुलन कायम ठेवते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *