Breaking News

1/breakingnews/recent

sahyadri bulletin 25/03/2020- कोरोनाची राज्यातील प्रत्येक खबर

No comments

News 24 सह्याद्री - बुलेटिन News 

अहमदनगर
१) नगरमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण 
      जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३ वर 
====================
  मुंबई   
२) मास्कचा काळाबाजार ,क्राईम ब्रँचची धाड 
   १४ कोटींचे २५ लाख मास्क जप्त 
===============
गेवराई   
 ३ )  गेवराईत संचारबंदी  शब्द फक्त नावालाच 
        पोलीस घेताहेत बघ्याची भूमिका
============== 

४) WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी केलं भारताचं कौतुक 
     भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे - मायकल रेयान
================
अहमदनगर   
 ५) कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यासाठी उद्योजक,डॉक्टर व व्यापारी वर्ग एकत्र
     जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पार पडली बैठक
========================
 अहमदनगर   
६) एकीकडे संचारबंदी तर दुसरीकडे लोकांची गर्दीच गर्दी 
  नगर शहरातील भाजीमंडईत लोकांचा कळप 
==============
अहमदनगर     
 ७) बेफिकीर नागरिकांची रस्त्यावर गर्दी   
    पोलीस प्रशासनाकडून चांगलीच धुलाई 
=============
  अहमदनगर       
  ८) नगरसह,पारनेर तालुक्यात हलक्या सरींची बरसात  
     शेतकरी मात्र हवालदिल 
==============
 दिल्ली 
९) राज्यसभा निवडणुकांवर कोरोनाचे सावट 
    महाराष्ट्रातील जागा बिनविरोध, निवडणूकीवर कोणताही परिणाम नाही 
==============

 १०) गुढीपाडव्याच्या सणावर कोरोनाचे सावट  
       कोरोनामुळे बाजारपेठा ओस
=================
अहमदनगर         
 ११) 

==================
पारनेर  
१२) पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
     पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल   
=============
अहमदनगर         
१३) जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप दररोज 4 तासच सुरू
   31 मार्चपर्यंत पहाटे ५ ते स. ९ या वेळेतच पेट्रोल व डिझेल विक्री   
=======================
मुंबई
१४)  देशभरात लॉकडाऊन
  घरात बसले तरच देशाला वाचवू शकणार -  मोदी
  =======================  

१५)  २१ दिवस भारत लॉकडाऊन
        मोदींनी हाथ जोडून देशवासियांना केले संबोधित  
  =======================   

१६)  देशभरातील बँकांच्या कामकाज मध्ये बदल
        बँक कामकाजाची वेळ हि १० ते २  
   =======================  

१७)  पोलीस प्रशासनाने केला लाठीचार्जे
        लोकांना घरात बसण्याचे आवाहन 
   =======================  

१८)   अहमदनगर मध्ये तिसरा कोरोना बाधित रुग्ण
         शहरात भीतीचे वातावरण  
    =======================  

१९)  नागरिकांना गावामध्ये येण्यास बंदी
         सुप्त संघर्ष सुरु  
   =======================  

२०)  कर्जत तालुक्यातील मायलेकांना पोलीस प्रशासनच्या ताब्यात
        गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली  
        =======================  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *