Breaking News

1/breakingnews/recent

पप्पा तुम्हाला बिग सॅल्यूट पण तुमची काळजी घ्या; पोलिसाच्या मुलाचे भावनिक पत्र

No comments


News24सहयाद्री - जगावर कोरोनाच संकट . याच कोरोनावर मात करण्यासाठी देश आणि महाराष्ट्र लोकडाउन करण्यात आला . हा लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी आपला पोलीस बांधव झटत आहे . तो पण एक माणूसच आहे ना... त्यालाही त्याचा परिवार आहे ना.. तरी देखील आपण घराबाहेर विनाकारण पडतो त्यांना सहकार्य करत नाही . हे सर्व पोलीस बांधव आपण कसे सुरक्षित राहू यासाठी प्रयत्न करत असतात, पण त्यांचा सुरक्षितेच काय ? त्याचा परिवाराला काय वाटत असेल ?. यावरच अक्षय पोकळे या पत्रकार मुलाने आपल्या पोलीस वडिलांना लिहलं एक हृदयस्पर्शी पत्र..

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *