Breaking News

1/breakingnews/recent

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर

No comments

अहमदनगर । नगर सह्याद्री - राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने  प्रतिबंधात्क कायद्यानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व शासकिय व खासगी शाळा, महाविद्यालयांना दिनांक 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहिर केली आहे.
तसेच दहावी व बारावीच्या परिक्षा व महाविद्यालयीन परिक्षा या विहित वेळापत्रकानुसारच घेण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *