Breaking News

1/breakingnews/recent

होय , तुम्ही एकटे बदल घडवू शकता..

No comments

होय , तुम्ही एकटे बदल घडवू शकता..
१) किमान ३० सेकंड हात स्वच्छ धुवा
२) मास्क वापरणे बंधनकारक नाही , पण तुम्हाला सर्दी ताप
 , खोकला यातील कुठलेही लक्षण आढळल्यास मास्क नक्की वापरा आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
३) स्वतःचा गर्दीपासून बचाव करा .
४) प्रत्येक १० मिनिटाला हात नक्की धुवा .
५) दहा वर्षांखालील मुले मुली व पन्नास वर्षांपुढील व्यक्तींनी बाहेर पडूच नका.
६) शासन व प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करा .
७) स्वतःला , कुटुंबाला आणि  देशाला वाचावा .
होय तुम्ही एकटे बदल घडवू शकता..

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *