Breaking News

1/breakingnews/recent

अहमदनगर शहरातील गर्दीची ठिकाणे पोलिसांनी केली बंद

No comments

कोरोनाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी दिलेल्या आदेशा नुसार अहमदनगर शहरातील गर्दीचे ठिकाण असणारी दुकाने, भाजीपाला, मॉल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, हॉटेल्स हे बंद करण्यात आलेले आहेत . पोलिसांनी स्वतः जाऊन बंद केले असून  दिलेल्या आदेशा नुसार पोलिसांनी हि कार्यवाही सुरु केली आहे. कोरोना व्हायरसचा दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *