Breaking News

1/breakingnews/recent

मास्क वापरणे बंधनकारक नाही - ना. प्राजक्त तनपुरे

No comments
 
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी exclusive बातचीत 
अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्हाधिकारी व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यासंबंधी पत्रकार घेतली . त्यांच्याशी या संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी  मास्क वापरणे बंधनकारक नाही असे सांगितले व सर्व  नागरिकांना घाबरू नका काळजी घ्या असे आवाहन केले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *