Breaking News

1/breakingnews/recent

अहमदनगर breaking : कोरोना बाधित रुग्णांचा वावर असलेला मुकुंदनगर परिसर सील

No comments


News24सह्याद्री - 

अहमदनगर शहरात कालच २ नवीन कोरोना पॉझिटिव्हरुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . त्या  २ रुगणांचा वावर मुकुंदनगरमध्ये  जास्त होता .त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मनपा प्रशासनाने मुकुंदनगर सील करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या लोकांना पुरवल्या जाणार आहेत असे प्रशासनाने सांगितलं आहे  .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *