Breaking News

1/breakingnews/recent

धक्कादायक : टाळ्यांचा आवाज थांबला नाही तोच नगर शहरात आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह

No commentsअहमदनगर | News 24 सह्याद्री -

अहमदनगर शहरामध्ये २ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे . अगोदर नगर शहरात ३ रुग्ण आढळून आल्याने भीतीच वातावरण निर्माण झालं होत . आजच त्या तीन रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला होता . टाळ्या वाजवत त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला त्या टाळ्या थांबत नाही तो पर्यंत नगर शहरात २ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती अहमदनगर जिल्हा शल्य चिकीत्सक मुरंबीकर यांनी न्यूज24 सह्याद्रीला दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *