१ नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - मराठा समाजाचा मशाल मोर्चा 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. भरसभेत भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले काँग्रेसलाच मत द्या
2. बिहारमध्ये भाजपा स्थापणार १००० शेतकरी उत्पादक संस्था
3. काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा
4. मराठा समाजाचा मशाल मोर्चा 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार
5. चंद्रकांत पाटील यांची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका
6. राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील
7. कट्टर राणे समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
8. असं बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला - अवधूत वाघ
9. आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच -राज ठाकरे
10. रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न गेलेलंच बरं - रवी शास्त्री
No comments
Post a Comment