28 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सलाम...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. घराणेशाहीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची गरज - पंतप्रधान मोदी
2. पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सलाम
3. महिलांचा पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा
4. आठवडे बाजार सुरु करण्याची व्यापाऱ्यांची मागणी
5. आ. सतिश चव्हाण यांचा परभणी दौरा; पदवीधरांसोबत साधला संवाद
6. राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जाहीर
7. सरसकट मदतीच्या मागणीसाठी सेलूत जोरदार निदर्शने
8. विद्युत शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू
9. दहा जणांचा बळी घेणारा आरटी 1 वाघ अखेर जेरबंद
10. भाजपा मंडल अध्यक्ष जोतीराम चिवडे पाटील यांनी वाचविले जखमी हरिणाचे प्राण
No comments
Post a Comment