8 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - पगार मागितला म्हणून मालकीणीने कर्मचाऱ्याच्या अंगावर सोडला कुत्रा, तोंडावर १५ टाके....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भारतात सलग सहाव्या दिवशी २० हजारापेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची नोंद
2. सद्गुरूंची चित्राच्या माध्यमातून बैलाला श्रद्धांजली; लिलावात पाच कोटींची बोली
3. पगार मागितला म्हणून मालकीणीने कर्मचाऱ्याच्या अंगावर सोडला कुत्रा, तोंडावर १५ टाके
4. पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेच्या सहकाऱ्याला पोलिसांनी केलं ठार
5. नागपूर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात एक जण जागीच ठार
6. कोरोना संकटात काम केल्याचं मिळालं मोठं ‘गिफ्ट’
7. जालन्यात नव्याने १३ कोरोनाबाधितांची भर
8. भीषण अपघातात १ जण जागीच ठार
9. अकोला रेल्वे मार्ग नव्याने अकोला-अकोट मार्गाशी जोडण्यात आला
No comments
Post a Comment